भारतामध्ये मराठा जातीची एकूण लोकसंख्या अंदाजे ८ कोटी आहे, जी एकूण लोकसंख्येच्या सुमारे 5% आहे.
महाराष्ट्र
४.५ ते ५ करोड
कर्नाटक
40 ते 50 लाख
गुजरात
30 ते 40 लाख
हरियाणा
7 ते 10 लाख
मध्यप्रदेश
35 ते 40 लाख
तेलंगणा /आंध्रप्रदेश
20 ते 25 लाख
तामिळनाडू
5 ते 10 लाख
गोवा
2 ते 3 लाख
महाराष्ट्रात मराठा या जातीची लोकसंख्या
पुणे
48,63,200
मुंबई उपनगर
35,34,000
ठाणे
30,14,100
कोल्हापूर
25,56,000
नाशिक
21,97,800
सातारा
21,15,000
सोलापूर
19,55,700
रायगड
16,56,200
सांगली
15,98,200
पालघर
11,52,400
संभाजीनगर
11,09,000
लातूर
9,68,800
रत्नागिरी
8,49,300
मुंबई शहर
8,69,900
नांदेड
8,30,000
यवतमाळ
754700
परभणी
7,28,300
उस्मानाबाद
7,27,000
बुलढाणा
7,05,900
बीड
6,30,000
सिंधुदुर्ग
4,73,200
धुळे
4,65,400
अमरावती
6,30,900
जालना
4,27,500
अकोला
4,20,000
वाशीम
3,57,700
वर्धा
2,59,000
भंडारा
2,44,500
अहमदनगर
2548000
गोंदिया
2,12,500
नंदुरबार
1,37,600
गडचिरोली
98,400
जळगाव
15,09,000
नागपूर
7,82,600
चंद्रपूर
2,47,800
हिंगोली
98,400
Maratha Aarakshan Survey in Marathi : या अहवालानुसार, राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या 28 टक्के आहे. या अहवालातून अखेर मराठा समाजाची एकूण लोकसंख्या समोर आली आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या विधिमंडळात पोहोचला आहे. त्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन (Maratha Reservation Special Assembly session) बोलावण्यात आलं होतं. दरम्यान विशेष अधिवेशनापूर्वी राज्य मगासवर्ग आयोगाचा मसुदा कॅबिनेटच्या बैठकीत मांडण्यात आला. या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली होती. या अहवालात अनेक गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्यातील मराठा समाजाची एकूण लोकसंख्या किती आहे, याबाबतची आकडेवारीही देण्यात आलेली आहे. या अहवालानुसार, राज्यात मराठा समाजाची (Maratha Samaj) लोकसंख्या 28 टक्के आहे. या अहवालातून अखेर मराठा समाजाची एकूण लोकसंख्या समोर आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे. सुमारे 52 टक्के आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती आणि गट आधीच राखीव प्रवर्गात आहेत. त्यामुळे राज्यातील 28 टक्के असलेल्या मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात ठेवणं पुर्णपणे असामान्य ठरेल, अशी माहिती आयोगाने अहवालात दिली आहे.